Anuradha Vipat
आता निम्रत कौरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे
यामध्ये निम्रतने अप्रत्यक्षपणे स्वत:च्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.
निम्रत ही ‘सिटाडेल हनी बनी’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती.
यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत तिने अप्रत्यक्षपणे स्वत: सिंगल असल्याचं सांगितलं आहे.
निम्रतला या मुलाखतीत विचारलं की, ती सिंगल आहे आणि नेहमी फिरायला जात असते. तर इतर सिंगल मुलींना ती काय सल्ला देईल?
निम्रत इतर सिंगल मुलींना ट्रॅव्हलविषयी सल्ला देत असते यावरूनच ती स्वत:ही सिंगल आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.