सकाळ ऑनलाईन टीम
निर्मला सीतारामन आज भारताचा बजेट जाहीर करताय. या पार्श्वभूमीवर त्याचे काही फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होताय.
2019 मधे 20 रुपयांची नोट हिरव्या रंगात आणली गेली.या नोटेच्या मागील बाजूस एलोरा गुहा आहेत.
त्यांच्या साड्यांचा आणि नोटांचा रंग तंतोतंत मिळता जुळता असल्याने बजेटच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चाललीय.
200 ची नोट 2017 मधे केशरी रंगात आली होती. हा रंग ऊर्जा आणि आशेचे प्रतीक आहे.
500 रुपयांची स्टोन ग्रे कलरची नोट 2016 मधे आली होती. काळा आणि पांढरा रंग संयोजन निष्पक्षता आणि संतुलन दर्शवते.
2000 हजारांच्या नोटेलासुद्धा मिळता जुळता जांभळा कलर तुम्हाला या फोटोमधे दिसून येईल.
बजेटमुळे निर्मला सीतारामन गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.