Monika Lonkar –Kumbhar
नीता अंबानी या वयाच्या ६० व्या वर्षी देखील तरूण आणि फिट दिसतात.
संतुलित आहार आणि व्यायाम हे त्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे.
नीता अंबानी रोज बीटाचा (बीटरूटचा) ज्यूस पितात. हा ज्यूस पिण्याचे फायदे जाणून घेऊयात.
बीटाचा ज्यूस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज बीटरूटचा ज्यूस अवश्य प्या.
निस्तेज त्वचेमुळे त्रस्त असाल तर रोज बीटाचा ज्यूस प्या आणि त्वचेवर सुंदर ग्लो मिळवा.
पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी बीटरूटचा ज्यूस पिणे फायद्याचे ठरते. यामुळे,पचनक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.