पॅरिस ऑलिंपिकसाठी नीता अंबानींचा रॉयल अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

पॅरिस ऑलिंपिक

संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या पॅरिस ऑलिंपिकला आज सुरूवात होणार आहे.

या पॅरिस ऑलिंपिकच्या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन सीन नदीच्या किनाऱ्यावर होणार आहे.

नीता-मुकेश अंबानी

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी या ऑलिंपिकसाठी पॅरिसला पोहोचल्या आहेत.

ऑलिंपिक सदस्य

पॅरिस ऑलिंपिक समितीच्या सदस्य म्हणून नीता अंबानी पॅरिसला पोहोचल्या आहेत.

आयव्हरी साडी

पॅरिस ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नीता अंबानींनी या सुंदर फ्लोरल आयव्हरी साडीमध्ये हजेरी लावली.

या साडीमध्ये नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या.

ज्वेलरी

या साडीवर त्यांनी गळ्यात मोत्यांची ज्वेलरी आणि हेव्ही कानातले घातले होते.

ग्लोईंग त्वचेसाठी श्रद्धा कपूर कोणता फेसपॅक वापरते?

येथे क्लिक करा.