नागपुरातून नितीन गडकरींची विजयी हॅट्रिक

Monika Lonkar –Kumbhar

नितीन गडकरी

नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरींनी विजयाची हॅट्रिक साधली आहे.

भाजप

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

विकास ठाकरे

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींच्या विरोधात कॉंग्रेसचे विकास ठाकरे उभे होते. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.

कॉंग्रेस

भाजपच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात कॉंग्रेसला अपयश आले आहे.

विजयाची हॅट्रिक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक साधली आहे.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये नितीन गडकरींचा एकतर्फी विजय झाला होता.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना जनतेचे मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले आहे.

सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी उधळला विजयी गुलाल.!

Vishal Patil | esakal
येथे क्लिक करा.