Anuradha Vipat
चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच फॅशन आणि लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो
आता करणने त्याच्या सोशल मीडियावर एक वेगळीच स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
सौंदर्याची व्याख्या मांडत करणने अनेकांना खडेबोल सुनावले आहेत
आजकाल सौंदर्यासाठी जे लोकं फिलर्स, सर्जरी करतात त्यांच्याबद्दल करणने भाष्य केलं आहे.
मेकअपचा वापर केल्याने जे वय वाढणार आहे ते थांबणार नाही. कितीही बोटॉक्स केलं तरी मधमाशी चावल्यासारखेचं तुम्ही दिसाल असं करण म्हणाला आहे
करण जोहरचा ‘योद्धा’ चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला आहे