कार्तिक पुजारी
अनेकदा आपल्या मोबाईलला नेटवर्क मिळत नाही त्यामुळे मनस्ताप सहन कराला लागतो
अशीवेळी तुम्ही नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाता किंवा उंचीवर वा खिडकीच्या जवळ जाऊन उभे राहता
याशिवाय देखील काही टिप्स नेटवर्क मिळवण्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात
काही वेळासाठी तुमचा फ्लाईट मोड ऑन करा अन् काहीवेळा पुन्हा ऑफ करा, असं केल्याने तुम्ही नवे नेटवर्क सर्च करता
नेटवर्क सेटिंग्स रिसेट केल्याने जुने कॅचे नेटवर्क निघून जातील, त्यामुळे मोबाईल नवे नेटवर्क शोधू शकते
सिम कार्ड बाहेर काढून ते साफ करा, अनेकदा त्यावर घाण आलेली असते
फोनमध्ये लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट आहे का पाहा. कारण अपडेटमध्ये नेटवर्क संबंधात सुधारणा असतात.