No Shave November: नोव्हेबर महिन्यात दाडी नको साउथच्या ॲक्टर्सचं सिक्रेट

सकाळ डिजिटल टीम

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा दाढीचा लूक चाहत्यांना खूप आवडला.

अल्लू अर्जुन

साउथ स्टार राम चरण देखील अनेकदा दाढीत दिसतो. त्याचा हा स्वॅग तरुणींना भूरळ घालतो.

साउथ स्टार राम चरण

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता दुलकर सलमान सध्या हिट चित्रपट देत आहे. त्याच्या चाहत्यांना तो दाढीमध्ये खूपच सुंदर वाटतो

अभिनेता दुलकर सलमान

बॉलीवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषही दाढीच्या लूकमध्ये खूपच हॅण्डसम दिसतो.

अभिनेता धनुष

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता आर माधवन नुकताच अनेकदा त्याच्या दाढी लूकमध्ये दिसतो. त्याची काळी आणि पांढरी दाढी अप्रतिम दिसते.

अभिनेता आर माधवन

दाक्षिणात्य अभिनेता थला अजित कुमारचा दाढीवाला लूक सर्वांनाच खूप आवडतो त्याची फॅशन स्टाइल आणि लूकची नेहमीच चर्चा असते.

अजित कुमार

'KGF' रॉकिंग भाऊ स्टार यशचा स्वॅग कुणापेक्षा कमी नाही. त्याचा मोठे केस-दाढीचा लूक सर्वांनाच आवडला होता. अनेकांनी त्याचा हाच लूक कॅरी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.