रविवारीच मटण का खायचं?

सकाळ डिजिटल टीम

अधिक मास, धार्मिक पर्व असलेला श्रावण संपन्न झालेला आहे

non veg dish mutton chiken sunday plan lovers viral photos

त्यामुळे मांसाहारी लोक मटण आणि चिकनवर ताव मारत आहे

तरीही हिंदू धर्म परंपरेनुसार अनेक वारांना नॉन व्हेज खाल्लं जात नाही

त्यामध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार हे वार कटाक्षाने पाळले जातात

तर रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी मांसाहार खाण्याला मनाई नसते

विशेषतः रविवारी जास्त लोक मटण, चिकन, अंडी आणि मासे खाणं पसंद करतात

त्याचं कारण रविवार हा कुठल्याच कडक देवतेचा वार नाही, अशी मान्यता आहे

त्यातही रविवारी सुट्टी असते त्यामुळे निवांतपणे मटणावर ताव मारण्यास लोक उत्सुक असतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.