Nonveg : नॉनव्हेज प्रेमी आहात? मटण खाण्याआधी हे वाचा

दत्ता लवांडे

Health And Mutton

मटण किंवा चिकन हे आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचे पदार्थ असतात

Nonveg

Chicken And Mutton

पण मटण खाण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत

Nonveg

Food And Health

अयोग्य प्रमाणात मांसाहार करण्याशिवाय योग्य प्रमाणात मांसाहार केल्यास त्याचे फायदे अधिक होतात

Nonveg

NonVeg

तळलेले मटण खाल्ल्याने कोलेस्ट्रोल वाढण्याची भिती असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Nonveg

Food

मटण पचण्यासाठी जड असल्याने ते योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे.

Nonveg

Mutton Food

मटण विकत घेताना ते ताजे आहे का ते पहावे. दोन तीन दिवसांपूर्वीचे मटण खाणे धोकादायक ठरू शकते

Nonveg

Mutton

एका अभ्यासानुसार लाल मांसाचे सेवन केल्यामुळे टाईप २ मधुमेह, कर्करोग, हृदयरोगाची शक्यता वाढू शकते. त्यामुळे प्रमाण आणि सल्ल्यानुसारच मांसाहाराचे सेवन करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nonveg