'नोरा'बद्दल माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नोरा फतेही ही केवळ एक नावाजलेली डान्सर नाही तर ती उत्तम अभिनेत्रीही आहे

तिने हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषेतील चित्रपटात भूमिका निभावल्या

नोराचा जन्म कॅनडात ६ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला. ती कॅनडातच शिकली आणि मोठी झाली

नोराने बॉलिवूडचा चित्रपट रोर मध्ये अभिनय केला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये नृत्य सादरीकरण केलं

'झलक दिखला जा' या शोमध्ये ती जजच्या भूमिकेत होती

चाहत्यांसाठी नोरा सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असते

कॅनडात शिकल्यामुळे नोराची पहिली भाषा इंग्रजी आहे. याशिवाय ती फ्रेंच आणि अरबी बोलते

नोराची आई मूळची भारतीय असल्याने तिला भारताबद्दल विशेष जिव्हाळा आहे

बनावट जिरे कसे ओळखायचे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cumin seeds | esakal
येथे क्लिक करा