Anuradha Vipat
नोरा फतेहीने एका मुलाखतीमध्ये पापाराजींच्या फोटो काढण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नोराने पापाराजी काढत असलेल्या फोटोंवर आक्षेप व्यक्त केला आहे.
मुलाखतीमध्ये नोरा म्हणाली, पापाराजी तुमच्या हिप्सवर झूम नाही करणार कारण ते इतके एक्सायटिंग नाही. पण इतर प्रायवेट पार्ट्सवर ते गरज नसताना झूम करतात
पुढे नोरा फतेहीने सांगितले की दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतात.
मला माझ्या शरीराची जराही लाज वाटत नाही. झूम करण्यामागचा त्यांचा हेतू वाईट नसेल पण तो वादाचा एक वेगळा मुद्दा आहे. असंही नोरा म्हणाली
नोरा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते