Anuradha Vipat
नोराचे फतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
नुकताच नोराने एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील एक कटू सत्य सांगितले आहे.
'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत' असे नोरा म्हणाली आहे.
'ही मुले पैसा कमावण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करतात अशी हि नोरा म्हणाली
मला कळत नाही तुमचे वैयक्तिक जीवन, मानसिक आरोग्य आणि आनंदाचा त्याग कसा करु शकता' असे पुढे नोरा म्हणाली.
चाहते नोराच्या आगामी प्रोजेक्ट विषयी देखील जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत