नाकावर शस्त्रक्रिया करणे प्रियांकाला पडले होते महागात

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Priyanka chopra

फॅन फॉलोइंग

प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Priyanka chopra

फोटो आणि व्हिडीओ शेअर

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते.

Priyanka chopra

खुलासा

प्रियांका चोप्राकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे

Priyanka chopra

महागात...

नाकावर शस्त्रक्रिया करणे प्रियांकाला चांगलेच महागात पडले होते.

Priyanka chopra

पॉलीप काढण्यासाठी

प्रियांका चोप्रा म्हणाली की, माझ्या नाकातील पॉलीप काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Priyanka chopra

तो काळ

प्रियांका चोप्रा म्हणाली की, त्या शस्त्रक्रियेनंतर माझ्या नाकाचा पूर्ण आकार बदलून गेला होता. तो काळ माझ्यासाठी इतका जास्त वाईट आणि वेगळा होता

आज एका प्रोजेक्टमागे अभिनेत्री श्वेता तिवारी कमावते लाखो रुपये

येथे क्लिक करा