तर राजकुमार नाही तर विकीने साकारली असती स्त्रीमधील बिक्कीची भूमिका , आता होतोय पश्चाताप

kimaya narayan

स्त्री 2

राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला स्त्री 2 हा सिनेमा खूप गाजतोय. आतापर्यंत या सिनेमाने 400 करोडहुन अधिक कमाई केली आहे.

राजकुमार राव

या सिनेमात राजकुमारने साकारलेली बिक्कीची भूमिका चांगलीच गाजलीये. बिक्की आणि स्त्रीची केमिस्ट्री अनेकांना आवडली.

पहिली ऑफर

पण तुम्हाला माहितीये का ? स्त्री सिनेमातील बिक्कीची भूमिका पहिली विकी कौशलला ऑफर करण्यात आली होती.

विकीला होतोय पश्चाताप

काही महिन्यांपूर्वी विकीला वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने नाकारलेले प्रोजेक्ट्स ज्याचा त्याला आता खूप पश्चाताप होतोय असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विकीने स्त्री या सिनेमाचं नाव घेतलं.

मनमर्जिया

त्यावेळी विकी मनमर्जिया या सिनेमात काम करत होता. त्यामुळे स्त्री हा सिनेमा नाकारला त्याचा याला खूप पश्चाताप होतो असं त्याने सांगितलं.

सिनेमा फ्लॉप

विकीची मनमर्जिया सिनेमातील भूमिका जरी गाजली असली तरीही त्याचा सिनेमा फ्लॉप झाला.

छावा

विकी कौशलचा आता छावा हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

या कलाकारांनी गाजली कृष्णाची भूमिका - येथे क्लिक करा