भारतात लाँच झालेला Nothing Phone 2 कसा आहे, पाहूयात त्याचे फिचर्स आणि किंमत

Anuradha Vipat

भारतात लाँच

Nothing Phone 2 अखेर भारतात लाँच केला आहे.पाहिलं तर नथिंग फोन (2) ची रचना नथिंग फोन (1) सारखीच आहे.

Nothing Phone 2

फोनची विक्री

फोनची विक्री २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. हा फोन फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल आउटलेटवरून खरेदी केला जाऊ शकतो.

Nothing Phone 2

डिस्प्ले

Nothing Phone (2) मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले आहे. याचे पिक्चर रेझोल्यूशन 1080/2412 पिक्सल आहे. 

Nothing Phone 2

फिंगरप्रिंट

फोनमध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Nothing Phone 2

३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

फोनमध्ये ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Sony IMX615 सेन्सर समोर देण्यात आला आहे. 

Nothing Phone 2

चार्जिंग पोर्ट

यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनला यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

Nothing Phone 2

किंमत

नथिंग फोन (2) तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची सुरुवातीची किंमत ४४,९९९ रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nothing Phone 2