आता अली गोनी करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

Anuradha Vipat

डेट

नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यापासून अली गोनी हा अभिनेत्री जास्मिन भसीन हिला डेट करत आहे

Ali Goni

जोरदार चर्चा

अली गोनी आणि जास्मिन भसीन हे लवकरच लग्न करणार असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा ही रंगताना दिसत होती

Ali Goni

लग्न करण्याचा विचार

त्यानंतर जास्मिन भसीन हिने मोठा खुलासा केला. जास्मिन भसीन हिने स्पष्ट केले की, माझा आणि अलीचा सध्याच लग्न करण्याचा कोणत्याच विचार नाही

Ali Goni

आयुष्यात बऱ्याच गोष्टी

अजून आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. मी किंवा अली लग्न करण्यासाठी मुंबईत आलो नव्हतो तर आमची काही स्वप्न घेऊन मुंबईत आलो होतो असंही त्यावेळी जास्मिन भसीनने स्पष्ट केले होते

Ali Goni

स्वप्न

ज्यावेळी आम्हाला वाटेल की, ती स्वप्न आता पूर्ण झाली आहेत, त्यावेळी आम्ही लग्न करूअसंही त्यावेळी जास्मिन भसीन म्हणाली आहे

Ali Goni

रिलेशनमध्ये

अली गोनी 2014 मध्ये नताशा हिच्यासोबत रिलेशनमध्ये होता. 

Ali Goni

लग्न

वेगळे झाल्यानंतर नताशा स्टेनकोविक हिने हार्दिक पांड्याला डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न देखील केले.

Ali Goni


मलायका अरोरा कशी कमावते एवढे पैसे? जगते लग्झरी आयुष्य

येथे क्लिक करा