कार्तिक पुजारी
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी असं सागितलंय की पृथ्वी आणि चंद्राचा अंतर वाढत चाललेला आहे.
ही गोष्ट जुनी आहे पण त्यांचा दावा आहे की 24 तासाचा दिवस असतो, तो आता 25 तासाचा होऊ शकतो.
हे अंतर वर्षाला बदलत असते आणि हे सर्व आपल्या नकळत होतं
अनेक वर्षांपूर्वी 18 ते 20 तासाचा दिवस होता.पृथ्वीची रात्र दिवस ही सायकल हळूहळू वाढत जाऊ 24 तास झाली आहे
आता 24 तासाचे हळूहळू साडे चोवीस तास मग 25 तास असा होणार आहेत.
पण याला खूप वर्ष लागू शकतात पण असं होऊ शकत त्यावर रिसर्च सुरू आहे.
याच परिणाम तर माणसाच्या शरीरावर पण होत असतो, असं अभ्यासक लीना बोकील म्हणाल्या