भारतात वाढली वाघांची संख्या, मोदींनी केली नवीन आकडेवारी जाहीर

Anuradha Vipat

वाघांच्या संख्येत वाढ

देशातील वाघांच्या संख्येत वाढ झालेली नवीन आकडेवारी समोर आली आहे.

Number of tigers increased in India

नवीन आकडेवारी जाहीर

व्याघ्र प्रकल्पाला सुरू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने म्हैसूरमध्ये एका मेगा इव्हेंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल रोजी नवीन आकडेवारी जाहीर केली आहे.

Number of tigers increased in India

व्याघ्र प्रकल्प

पन्नास वर्षानंतर 53 व्याघ्र प्रकल्प आरक्षित आहेत. यासाठी 75, 000 हजार वर्ग किमीचा परिसर कव्हर केलेला आहे

Number of tigers increased in India

वाघांच्या पायांच्या ठसे

1973 मध्ये प्रोजेक्ट सुरूवात झाली तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाघांच्या पायांच्या ठसे ओळखण्यासाठी ग्लास आणि बटर पेपरचा उपयोग केला होता

Number of tigers increased in India

सातत्याने वाढ

देशातील वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Number of tigers increased in India

70 टक्के वाघ भारतात

आज घडीला जगभरातील एकूण वाघांच्या संख्येपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत.

Number of tigers increased in India

6 टक्क्यांनी वाढ

ही संख्या दरवर्षी 6 टक्क्यांनी वाढत आहे, असे समजत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Number of tigers increased in India