ऑफिसमधलं प्रेमप्रकरण चांगलं की वाईट?

कार्तिक पुजारी

प्रेमप्रकरण

ऑफिसमधील प्रेमप्रकरण अनेक अर्थाने महत्त्वाची गोष्टी आहे. यामुळे तुमच्या स्वत:च्या आणि कंपनीच्या कामगिरीवर आणि प्रगतीवर परिणाम होणार असतो

relationship | esakal

समाधान

ऑफिसमधील तुमचा जोडीदार सकारात्मक आणि सपोर्टिव असेल तर त्यामुळे तुम्हाला कामात जास्त समाधान मिळू शकते

office romance

टीम

जोडीदार सकारात्मक असेल तर चांगली टीम बिल्ड होण्यासाठी देखील मदत होते. ऑफिसचं वातावरण हेल्दी राहते.

office romance

प्रोफेशनल

दुसरीकडे, तुमच्या प्रेमप्रकरणाच्या ऑफिसमध्ये चर्चा सुरु होतात. त्यामुळे तुमच्या प्रोफेशनल रेप्युटेशनला धक्का बसू शकतो

office romance

फेवरिझम

ऑफिसमधील प्रेमप्रकरणामुळे फेवरिझम निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते

office romance

ब्रेकअप

ब्रेकअप झाल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीसोबत काम करणं अवघड होऊन जातं. तुमचा भावनिक उद्रेक होतो. त्याचा परिणाम ऑफिसमधील वातावरणावर होतो.

office romance

नैतिक

अनेक कंपन्यांमध्ये प्रेमप्रकरण कायदेशीररीत्या आणि नैतिकरीत्या चुकीच्या व्याख्यात येतात.

relationship tips | esakal

सलमान खानचं जन्मनाव आहे भलं मोठं, जाणून घ्या

salman khan
हे ही वाचा