वजन घटवण्यासाठी उपयुक्त ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस

नमिता धुरी

ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस यांचा एकत्रित वापर केल्याने शरीर डिटॉक्स होते. याचा उपयोग वजन घटवण्यासही होतो.

यातील ऑलिक अॅसिड हृदयासाठी आणि ई जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली होते.

लिंबाच्या रसातील फ्लेवोनॉइड्स सूज नष्ट करतात.

सकाळी उठल्यावर १ चमचा ऑलिव्ह तेलामध्ये ३ थेंब लिंबाचा रस मिसळून उपाशी पोटी प्यावे.

ऑलिव्ह तेलातील क जीवनसत्त्व पोटात कार्निटाइन तयार करते. तसेच लिंबातील क जीवनसत्त्व चरबीचे ज्वलन करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.