Omelette Benefits : ऑमलेट खा अन् बिनधास्त वजन कंट्रोलमध्ये ठेवा

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा डॉक्टरही ऑमलेटला डाएटमध्ये खाण्याचा सल्ला देतात.

ऑमलेट मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, सोडीयम, मॅग्नीशियम आणि फास्‍फोरस सारखे घटक असतात जे शरिराच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

ऑमलेटमधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.

वजन कमी करण्यासाठीही ऑमलेट खूप फायदेशीर असते.

यातील कॅल्शियम हाडे किंवा बोन्स मजबूत ठेवण्यास मदत करतात.

दिवसभर एनर्जी देण्याचं कामही ऑमलेट करते

ऑमलेट जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यात समावेश करत असाल तर कधीही उत्तम आहे.

ऑमलेट खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

म्हणून डाएटमध्ये आमलेटचा समावेश करा आणि हेल्दी रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

egg Omelette Benefits | sakal