OMG 2 या दिवशी OTT वर रिलीज होणार! कुठे, कधी, कसा पाहायचा? बघा एका क्लिकवर

Devendra Jadhav

OMG 2

OMG 2 सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगलाच यशस्वी झाला

OMG 2 | Instagram

OTT

OMG 2 सिनेमा आता थिएटर गाजवून OTT वर रिलीज होणार आहे

OMG 2 | Instagram

OMG 2 सिनेमा

OMG 2 सिनेमा OTT वर रिलीजसाठी सज्ज आहे

OMG 2 | Instagram

नेटफ्लिक्स

अक्षयचा OMG 2 हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या OTT प्लॅटफॉर्मवर टेलिकास्ट करण्यात येणार आहे

OMG 2 | Instagram

OTT रिलीज डेट

OMG 2 हा सिनेमा 8 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर टेलिकास्ट होणार आहे

OMG 2 | Instagram

अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत

OMG 2 सिनेमा लैंगिक शिक्षणावर आधारीत आहे. सिनेमात अक्षय कुमारने महादेवाची भूमिका साकारली. व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहे.

OMG 2 | Instagram

OMG 2 चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

OMG 2 हा अक्षय कुमारचा या वर्षातला पहिला सुपरहिट सिनेमा होता. सिनेमाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.

OMG 2 | Instagram