Babar Azam चे पाकिस्तानसाठी योगदान

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानविरूद्ध इंग्लंड

सततच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडविरूद्धच्या कसोटी संघातून पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला वगळण्यात आले आहे.

babar azam | esakal

बाबरचे पाकिस्तानसाठी योगदान

पाकिस्तानसाठी २९५ सामने खेळलेल्या बाबर आझमचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवशी त्याने पाकिस्तान क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेऊयात.

Babar Azam | esakal

आंतरराष्ट्रीय धावा

बाबर आझमने २९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३,८७१ धावा केल्या आहेत.

Babar Azam | esakal

शतके

बाबरने पाकिस्तानसाठी खेळताना ३१ शतके झळकावली आहेत.

Babar Azam | esakal

सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा

त्याने पकिस्तानसाठी सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा ( ४१४५) केल्या आहेत.

Babar Azam | esakal

सर्वाधिक ट्वेंटी-२० अर्धशतके

त्याने पकिस्तानसाठी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३६ अर्धशतके लगावली आहेत.

Babar Azam | esakal

सर्वाधिक ट्वेंटी-२० शतके

बाबर आझमने पाकिस्तानसाठी सर्वाधिक शतके (३) शतके केली आहेत.

Babar Azam | esakal

जलद ५००० वन-डे धावा

पाकिस्तानकडून खेळताना बाबर आझमने जलद ९७ डावात ५००० धावा पूर्ण केल्या.

Babar Azam | esakal

जलद २००० ट्वेंटी-२० धावा

बाबर आझम ४८ डावात जलद २००० ट्वेंटी-२० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला.

Babar Azam | esakal

विराट, सचिनला मागे टाकत अजय जडेजा बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

Ajay jadeja | esakal
येथे क्लिक करा