किंग खानच्या काम करण्याच्या पद्धतीवर तापसी म्हणाली, 'शाहरुख अमिताभप्रमाणे रिहर्सल करतो'

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'डंकी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Taapsee pannu

काम करण्याचा अनुभव शेअर

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नू हिने शाहरुख खानचे कौतुक केले आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

Taapsee pannu

शाहरुखचे कौतुक करताना

एका मुलाखतीत तापसी पन्नूने शाहरुखचे कौतुक करताना सांगितले की, 'त्याला सीन शूट करण्यापूर्वी अमिताभ बच्चन सरांप्रमाणे रिहर्सल करायला आवडते.

Taapsee pannu

सीन करण्यापूर्वी ते...

ते पात्रात येईपर्यंत रिहर्सल करतात. शाहरुख सर एक थिएटर अभिनेता आहे जो चित्रपट अभिनेता बनला. त्यामुळे सीन करण्यापूर्वी ते रिहर्सल करतात.

Taapsee pannu

काम करण्याची पद्धत

शाहरुख सर हे अनुभवी अभिनेते आहेत, त्यामुळे आमची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे.

Taapsee pannu

काम करण्याची संधी

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'कोणत्याही अभिनेत्रीला शाहरुख सरांसोबत चित्रपटात काम करण्याची संधी सहज मिळत नाही. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते, ती मला मिळाली

Taapsee pannu

आलियाने केले राम चरणचे कौतुक , 'RRR'मध्ये एकत्र काम करण्याचा शेअर केला अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia praises Ram Charan
येथे क्लिक करा