Anuradha Vipat
बिग बॉस मराठी’चा नवा सिझन सुरू झाला आहे
यंदा घरात 16 स्पर्धक दाखल झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांना पाणी , नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागत आहे
अशातचं अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठी’च्या सोमवारच्या भागात वर्षा उसगावंकर मेकअप करताना दिसत आहेत.
त्यावेळी निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते,तुम्ही कृपया नंतर मेकअप करा. त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात, मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे. तू व्यवस्थित तयार झालीस
पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते, लिपस्टिक नंतर लावा. आधी बाहेर येऊन बसा. लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही.