पहिल्याच दिवशी टास्कमध्ये संग्राम चौगुले आणि निक्कीमध्ये वादाची ठिणगी

Anuradha Vipat

नवा सिझन

'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन चांगलाच गाजत आहे.

Sangram Chowgule and Nikki

नवा सदस्य

आता या 'बिग बॉस मराठी'च्या घरात नवा सदस्य सामील झाला आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात

बॉडीबिल्डर संग्राम चौगुले 'बिग बॉस मराठी'च्या घरात पोहोचला आहे

Sangram Chowgule and Nikki

प्रोमो शेअर

नुकताचं ‘बिग बॉस मराठी’चा नव्या प्रोमो शेअर करण्यात आला आहे

Sangram Chowgule and Nikki

सदस्य...

यामध्ये बिग बॉस म्हणत आहेत, या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे अपात्र आहेत.

Sangram Chowgule and Nikki

नकार

त्यानंतर संग्राम जादुई विहिरीत निक्कीला पडायला सांगतो. पण मेडिकल कंडिशनचं कारण देत निक्की विहिरीत पडायला नकार देते.

Sangram Chowgule and Nikki

जादुई विहिरी

पण तरीही संग्राम निक्कीला जादुई विहिरीत ढकलतो

Sangram Chowgule and Nikki

बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा प्रोजेक्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा