Anuradha Vipat
आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
आज (३ नोव्हेंबर) सोनाली तिचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.
सोनालीच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी
सोनालीने अमोल पालेकर यांच्या 'दायरा' या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
सोनालीने आतापर्यंत हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोनालीने दोनदा लग्न केली आहेत. आधी थिएटर-फिल्म दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत लग्न बंधनात अडकली होती.
यानंतर सोनालीच्या आयुष्यात नचिकेत पंतवैद्य आले आणि २०१०मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.