‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त स्वप्नील जोशीनं सांगितलं महाराष्ट्राच्या निसर्गसंपत्तीचं महत्त्व

Anuradha Vipat

आनंद

अभिनेता स्वप्नील जोशीनं कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला आहे

Swapnil Joshi

महत्त्व

आज ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त स्वप्नील जोशीनं महाराष्ट्राच्या निसर्गसंपत्तीचं महत्त्व सांगितलं आहे

Swapnil Joshi

सोशल मिडीया

स्वप्नील जोशीनं ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त त्याच्या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे

Swapnil Joshi

निसर्गसौंदर्यानं...

या पोस्टमध्ये स्वप्नील कोकणाच्या अद्वितीय निसर्गसौंदर्यानं अगदी भारावून गेला आहे असं दिसत आहे .

Swapnil Joshi

मनसोक्त

पोस्टमध्ये स्वप्नीले लिहिलं आहे की, केवळ निसर्गच नाही तर तिथली संस्कृती, जीवनशैली या सगळ्याचा अनुभव घेत तो निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त राहिला आहे

Swapnil Joshi

कोकण प्रवास

पुढे पोस्टमध्ये स्वप्नीले लिहिलं आहे की, कोकण प्रवास माझ्या आयुष्यात एक अविभाज्य घटक राहिला आहे. 

Swapnil Joshi

निसर्गाचं अनोखं सौंदर्य

पुढे पोस्टमध्ये स्वप्नीले लिहिलं आहे की, निसर्गाचं अनोखं सौंदर्य आणि महाराष्ट्राच्या मातीतला जिवंतपणा पाहून मनात सतत हाच विचार येतो की, ‘आपला महाराष्ट्र खरंच किती कमाल आहे!’

हेमंत ढोमेनं ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्तानं व्यक्त केल्या भावना

येथे क्लिक करा