On This Day: आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या गोष्टी, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

1858- बिपिनचंद्र पाल यांचा जन्म

"लाल-बाल-पाल' या त्रयीतील गाजलेले स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म.

बिपिनचंद्र पाल | Sakal

1884

विख्यात कृषितज्ज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे प्रसिद्ध क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म.

क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे | Sakal

1905

आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक कवी केशवसुत यांचे निधन. त्यांचे खरे नाव कृष्णाजी केशव दामले. "तुतारी', "नवा शिपाई', "गोफण केली छान' इ. कविता प्रसिद्ध आहेत.

कवी केशवसुत | Sakal

1915

महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ गोवर्धन धनराज पारिख | Sakal

1918

रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाद्वारे सर्वप्रथम रॉकेटची यशस्वी चाचणी.

रॉकेट | Sakal

1993

हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक आणि विद्वान श्री. तरिमुरुम कृपानंद वारियार यांचे निधन.

श्री. तरिमुरुम कृपानंद वारियार | Sakal

2000

ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अर्ध्वयू सी. सुब्रह्मण्यम यांचे निधन.

सी. सुब्रह्मण्यम | Sakal

२०१५

भारतीय लष्कराने जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली.

क्षेपणास्त्र | Sakal

२००१

पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागातील सी. बालसुब्रह्मण्यम यांना सर्वोत्कृष्ट संशोधन निबंधासाठीचा ‘उर्म्ब्टो एम.ग्रासनो’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार इटली येथे झालेल्या कार्यशाळेत प्रदान.

पुणे विद्यापीठ | Sakal

कमी खर्चात भुवया होतील जाड, फक्त करा हे काम

Eyebrow | Sakal
आणखी वाचा