14 November 2024 In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

2013: 

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली.

1991

जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

1975

 स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

1971

मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

1969

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

1974:

 क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म

1971

भारतीय शेफ आणि लेखक  विकास खन्ना यांचा जन्म

2015

भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक  के. ए. गोपालकृष्णन यांचे निधन

2013

भारतीय पत्रकार आणि लेखक हरि कृष्ण देवसरे यांचे निधन