पुजा बोनकिले
कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
पुल्लेला गोपीचंद - भारतीय बॅडमिंटनपटू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न जन्म
कोडियेरी बालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार यांचा जन्म
मिल्टन फ्रिडमन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक निधन
क्लार्क गेबल - अमेरिकन अभिनेते यांचे निधन