17 November In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

1996 

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल ऍकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड झाली.

Sakal

1994

रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.

Sakal

1992 

देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली.

Sakal

1992

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर केला.

Sakal

1950 

आजच्या दिवशी ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४ वे दलाई लामा बनले.

Sakal

1982: 

भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म

Sakal

1949

भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते अंजन दास यांचा जन्म

Sakal

2015

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन

Sakal

2012

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन

Sakal