18 November In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

2015: 

टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

1993:

 दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

1992:

 ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1963: 

पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

1962:

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उदघाटन झाले.

1945: 

श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुखम हिंदा राजपक्षे जन्म

1935:

 भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी जन्म

2016:

 हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक डेंटन कुली यांचे निधन