20 November In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

2008

अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक 1997 पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

Sakal

1999

 अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

Sakal

1998 

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित झाला आहे.

Sakal

1997

अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

Sakal

1994

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

Sakal

1969

 अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म

Sakal

1997 

स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन

Sakal

1973

भारतीय पत्रकार व समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन

Sakal