Anuradha Vipat
सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला लव्ह लेटर पाठवलं आहे.
सुकेश कायम अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला लव्ह लेटर पाठवत असतो.
सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, ‘माझी प्रिय जॅकलीन… मी तुझा नवीन फोटो पाहिला.
पुढे सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. बेबी तू खूप सुंदर आहेस.
पुढे सुकेश म्हणाला आहे की, आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा लागतो. हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे.
पुढे सुकेश म्हणाला आहे की,मी जेवढं तुझ्यावर प्रेम करतो, तेवढंच प्रेम तू माझ्यावर करते
काहीही झालं तरी एकमेकांपासून विभक्त व्हायचं नाही असं देखील सुकेश पत्रात म्हणाला आहे.