वर्षा उसगांवकर यांच्या एका चूकीची शिक्षा संपूर्ण टीमला भोगावी लागणार

Anuradha Vipat

चर्चेत

वर्षा उसगांवकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहेत.

Varsha Usgaonkar

नियम

बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांकडून काही नियम तयार करण्यात आले आहेत

Varsha Usgaonkar

शिक्षा

आता वर्षा उसगांवकर यांच्या एका चूकीची शिक्षा त्यांच्या संपूर्ण टीमला भोगावी लागणार आहे.

Varsha Usgaonkar

क्यूट

कारण बेबीच्या टास्कवेळी बाळाला मराठीतच बोलायचे आहे यावेळी वर्षा उसगांवकर या बाळाला क्यूट असल्याचे म्हणताना दिसतात. 

Varsha Usgaonkar

टीम

आता या बेबीच्या टास्कमध्ये नेमकी कोणती टीम जिंकणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Varsha Usgaonkar

सीजन

बिग बॉस मराठीचे हे सीजन प्रेक्षकांना चांगलेच आवडताना दिसत आहे.

Varsha Usgaonkar

हात ओढताना

तसेच यावेळी  वर्षा उसगांवकर निकी तांबोळीचा हात ओढतानाही दिसत आहेत

Varsha Usgaonkar

अभिनेता शाहरुख खानने केला देवदास चित्रपटाबद्दल मोठा खुलासा

येथे क्लिक करा