Javed Habib : केसांसाठी कांद्याचा रस ठरतो फायदेशीर....

सकाळ डिजिटल टीम

कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

Javed Habib

केसांसाठी कांद्याचा चुकीचा वापर केल्यास केसांची समस्या आणखी वाढण्याची शक्यता निर्माण होवू शकते. जावेद हबीब यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, कांद्याचा वापर केसांसाठी कसा करावा याची माहिती दिली आहे.

Javed Habib

केसांची निगा राखण्यासाठी आपण कांद्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त कांद्याचा रस काढून थेट केसांना लावायचा आहे

Javed Habib

जावेद हबीब सांगतात, केसांची समस्या सोडवण्यासाठी आपल्याला, आठ आठवडे सतत केसांना ताज्या कांद्याचा रस लावावा लागेल,

Javed Habib

केसांना अनेक पोषक तत्वे मिळतात, व केसांची वाढ होते. याशिवाय केसांच्या मुळांमधून हायड्रोजन पेरॉक्साइड कमी करते, त्यामुळे केस पांढरे होत नाहीत.

Javed Habib

केसांना कांद्याचा रस लावल्याने, टाळूमधील रक्ताभिसरण सुरळीत होते, व सफ्लर पोर्सला खुले करते.

Javed Habib

कोंड्याच्या समस्येपासून निर्माण करणार्‍या बॅक्टेरियांना कांद्याचा रस कमी करते,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Javed Habib