निकिता जंगले
असे अनेक सोशल मीडियावर स्टार्स आहेत ज्यांनी कमी वयात स्वत:ची ओळख कमावली.
सोबतच हे स्टार्स बॉलीवूड सेलिब्रेटींपेक्षा सोशल मीडियावर जास्त कमाई करतात.
अनुष्का सेननी कमी वयात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. ती वर्षभरात सोशल मीडियावरुन एक कोटी रुपये कमावते.
अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर 32.7 मिलिअन फॉलोवर्स आहेत. ती इंस्टाग्रामद्वारे बक्कळ पैसा कमावते.
सिद्धार्थ निगमने अगदी कमी वयात आपली ओळख बनवली. सध्या तो चित्रपटातही काम करतोय. इंस्टाग्रामवर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
अनंता आनंदचे 1.36 कोटी Youtube Subscribers आहे. ती कमी वयात भरपूर पैसा कमावते.
रणवीर अल्लाहबादिया एक फेमस मोटिवेटर आहे. जो मोटिवेशनल व्हिडीओ बनवून दणक्यात कमाई करतो.
कृतिका खुराना ही एक सोशल मीडिया Influencer आहे. ती व्हिडीओच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावते.
आश्ना श्रॉफ ही तरुणाईमधील खुप फेमस आहे. ती पेड पोस्टसाठी 2.65 लाख रुपये घेते. असं म्हणतात की ती हायेस्ट पेड Influencer आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.