Oral Cancer Symptoms : तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? जाणून घ्या 'या' खास टिप्स

सकाळ डिजिटल टीम

कर्करोग (Cancer) म्हटलं की, माणसाच्या मनात थोडीशी का होईना भीतीही असतेच.

Oral Cancer Symptoms

बऱ्‍याचदा पेशंट्स ‘डॉक्टर हे तसले तर काही नाहीना? तसा विषय तर नाहीना? असे काळजीपूर्वक विचारतात.

Oral Cancer Symptoms

तोंडाचा कर्करोग हा जगातील सर्व कर्करोगांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला तर भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेला कर्करोग आहे.

Oral Cancer Symptoms

भारतातील सर्व कर्करोगांपैकी ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे आढळून येतात.

Oral Cancer Symptoms

तोंडाच्या कर्करोगामध्ये ओठ, जीभ, जबडा, हिरड्या, गाल, टाळू तसेच दातामागची खोबणी म्हणजेच रोट्रोमोलार ट्रायगोन या अवयवांचा समावेश होतो.

Oral Cancer Symptoms

कारणे : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन. बीडी, सिगरेट, चिलीमचे सेवन. दारूचे व्यसन हे म्हणजे पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शनच.

Oral Cancer Symptoms

कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे. दारूचे सेवन बंद करणे. तसेच योग्यवेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे. - डॉ. सायली फडके, कान, नाक, घसातज्ज्ञ

Oral Cancer Symptoms

Medmassa Spider : पश्चिम घाटात आढळल्या 'मेडमास्सा' कुळातील दोन कोळ्यांच्या नव्या प्रजाती

येथे क्लिक करा