Saisimran Ghashi
पिंपल्स येण्याची अनेक कारणे असू शकतात.त्यामध्ये मुख्य कारण व्हिटॅमिनची कमतरता असू शकते.
पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी किंवा कायमची दूर करण्यासाठी तुम्ही रोज एक फळ खायला हवे.
संत्री हे त्वचेसाठी एक उत्तम आहे. रोज एक संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत.
संत्र्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे कोलेजन उत्पादन वाढवून त्वचेला चमकदार बनवते.
संत्र्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी करतात.
संत्री रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्वचेच्या संक्रमणांपासून संरक्षण करते.
संत्र्यातील साइट्रिक ऍसिड त्वचेचे तेल कमी करून पिंपल्स होण्याची शक्यता कमी करते.
संत्र्यातील पाणी आपल्या त्वचेला हायड्रेट करून ती कोरडी होण्यापासून वाचवते.
संत्र्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील डाग-धब्बे कमी करण्यास मदत करतात.