ओटीटीने मोडली स्टार सिस्टमची परंपरा, दिया मिर्झाचं वक्तव्य

Anuradha Vipat

दिया मिर्झा

भारतीय चित्रपटांमध्ये महिलांना मुख्य भूमिका दिल्या जात नाहीत, असे अभिनेत्री दिया मिर्झा म्हणते

Dia Mirza statement

पत्रकार परिषद

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड 2024 च्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री दिया मिर्झाने हजेरी लावली होती

Dia Mirza statement

'धक धक' चित्रपट

पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली, 'गेल्या वर्षी माझा 'धक धक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Dia Mirza statement

अशा चित्रपटात काम करण्यासाठी

अशी कथा लिहायला आपल्या देशाला '150वर्षे लागली. अशा चित्रपटात काम करण्यासाठी मला स्वतःला 23 वर्षे वाट पाहावी लागली

Dia Mirza statement

अभिनय प्रवासात

अभिनेत्री दीया मिर्झाने दावा केला की, तिच्या 23 वर्षांच्या चित्रपटातील अभिनय प्रवासात महिलांसाठी अशी पात्रे लिहिली गेली नाहीत.

Dia Mirza statement

स्टार सिस्टमची परंपरा

ओटीटीवरील बदलांबाबत दीया मिर्झा म्हणाली, 'ओटीटीने स्टार सिस्टमची परंपरा मोडली आहे

Dia Mirza statement

हे प्रसिद्ध स्टार्स सामान्य लोकांना करतात खूप मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

famous stars help common people
येथे क्लिक करा