ओटीटीवर पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

priyanka kulkarni

ओटीटी

ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. वीकेंडला तुम्ही वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर पाहू शकता.

OTT | sakal

बड़े मियां छोटे मियां

बड़े मियां छोटे मियां हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

ott | sakal

नेटफ्लिक्स

आता बड़े मियां छोटे मियां हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

OTT | sakal

गुल्लक-4

गुल्लक या वेब सीरिजच्या तीन सीझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशातच आता या वेब सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

OTT | sakal

गुल्लक-4 ही वेब सीरिज सोनी लिव्ह या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.

OTT | sakal

मैदान

अजयचा मैदान हा चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज झाला आहे.

OTT | sakal

मैदान हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

OTT | sakal

ब्लॅकआऊट

विक्रांत मेस्सीच्या ब्लॅकआऊट या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.

OTT | sakal

ब्लॅकआऊट हा चित्रपट आता जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

OTT | sakal

आयुष्यात संघर्ष वाट्याला आलेली अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा