'हे' 8 आउटडोअर गेम्स करतील वीकेंड आणखी मजेशीर

पुजा बोनकिले

Sports

वीकेंडची मज्जा द्विगुणित करण्यासाठी क्रिकेट,फुटबॉल यासारखे गेम्स खेळू शकता.

Sports | Sakal

Trekking

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी ट्रेकिंगला जाऊ शकता.

trekking | Sakal

Camping

तुम्ही वीकेंडला कॅम्पिंगचे नियोजन करू शकता.

Camping | Sakal

Cycling

वीकेंडला सायलिंगचा आनंद घेऊ शकता.

Cycling | Sakal

Swimming

तुम्ही स्वीमिंग करायला जाऊ शकता.

Swimming | Sakal

Nature walk

वीकेंडला निसर्गाच्या सानिध्यान चालायला जाऊ शकता.

Nature walk | Sakal

हॅपी वीकेंड

तुम्हाला वीकेंडला आउट डोअर गेम्स खेळायचे असेल तर वरील खेळ खेळू शकता.

Happy Weekend | Sakal

आरोग्य

यामुळे तुमचे आरोग्य देखील निरोगी राहील.

Happy Weekend | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Shravan Month | Sakal
आणखी वाचा