पॅडी कांबळेने मागितली वर्षा ताईंची माफी

Anuradha Vipat

धमाका

वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात धमाका करताना दिसत आहेत.

Paddy Kamble

कॅप्टनसीसाठी टास्क...

नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीसाठी टास्क झाला. पॅडी कांबळे यांनी या टास्कमधून वर्षा उसगांवकर यांना बाहेर काढले.

Paddy Kamble

धक्का

वर्षा उसगांवकर यांना आपण कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर काढत असल्याचे पॅडी कांबळेने सांगितल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Paddy Kamble

कॅप्टनसीमधून बाहेर...

कारण देत पॅडी कांबळेने म्हटले की, मी वर्षा ताई यांना कॅप्टनसीमधून बाहेर काढत आहे याचे मला खूप जास्त दु:ख होत आहे.

Paddy Kamble

माफी

पुढे पॅडी कांबळेने म्हटले की, ताई मी तुमची हात जोडून माफी मागतो

Paddy Kamble

कॅप्टन

सुरज चव्हाण हा पहिल्यांदाच आता बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झाला आहे

Paddy Kamble

घर कसे चालवतो हे...

आता सूरज चव्हाण घर कसे चालवतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Paddy Kamble

मानसी नाईक राजकारणात येणार का?

Mansi Naik | esakal
येथे क्लिक करा