अरबाज आणि निक्कीच्या नात्यावर पॅडी कांबळेने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

प्रतिक्रिया

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताचं पॅडा कांबळे यांनी निक्की आणि अरबाजविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

Paddy Kamble

नात्याबाबत...

पंढरीनाथ यांना निक्की आणि अरबाज यांच्या घरातील नात्याबाबत विचारण्यात आले होते

Paddy Kamble

फालतुगिरी...

त्यावर म्हणाले की, त्यांच्यात कसली मैत्री, ती तर नुसती फालतुगिरी होती.

Paddy Kamble

अफेअर

पुढे पॅडी कांबळे म्हणाले की, या दोघांनी शो ऑफ करण्यासाठी अफेअर सुरु केलं होतं. अफेअरचं हे एक लेपन होतं.

Paddy Kamble

ओळख

पुढे पॅडी कांबळे म्हणाले की, एका बेडवर झोपायचे. तुमच्यात अशी किती दिवसांची ओळख होती.

Paddy Kamble

अफेअरमध्ये...

पुढे पॅडी कांबळे म्हणाले की, वर्षभर सुरू असलेल्या अफेअरमध्ये पण लोकं असे वागत नाही असे निक्की आणि अरबाज वागत होते

Paddy Kamble

नातं फक्त शोसाठी...

पंढरीनाथ पुढे म्हणाले की,निक्की-अरबाज यांच्यातील हे नातं फक्त शोसाठी होतं.

Paddy Kamble

बिग बॉसच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांकडून अत्यंत गंभीर आरोप

येथे क्लिक करा