सकाळ डिजिटल टीम
सकाळ माध्यम समुहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात (मंगळवारी २६ मार्चला) पादुका दर्शनाचा पहिला दिवस पार पडला.
अनेक भाविकांसह मराठी कलाकारांनी या दर्शन सोहळ्याला हजेरी लावली.
अभिनेत्री नम्रता संभेराव आणि बालकलाकरा मायरा वायकुळ देखील हजर होती.
पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, अभिनेत्री सारिका निलाटकर आणि अभिनेता मनोज जोशी यांनी देखील हजेरी लावली होती.
गुरूपादुकांना वंदन करताना अभिनेत्री स्मिता शेवाळे
अभिनेत्री मिलिंद गवळी यांनी गुरूपादुकांचे दर्शन घेतले .