पलक सिधवानीने मोडला तारक मेहता…शोचा करार

Anuradha Vipat

अपडेट

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे

Palak Sidhwani

शक्यता

निर्माते लवकरच पलक सिधवानीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.

Palak Sidhwani

आरोप

शोमध्ये सोनू भिडेची भूमिका करणाऱ्या पलक सिधवानीनेने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Palak Sidhwani

सहभागी

पलक सिधवानी चार वर्षांपूर्वी या शोमध्ये सहभागी झाली होती

Palak Sidhwani

मने जिंकली

पलकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

Palak Sidhwani

सक्रिय

पलक सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

फोटो आणि व्हिडीओ

पलक सोशल मिडीयावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

अंकिताच्या 'त्या' कृतीमुळे संतापले लोक

येथे क्लिक करा