पलक तिवारी एका सिनेमातून करते इतकी कमाई

Anuradha Vipat

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारीने सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

Palak Tiwari

सक्रिय

सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते.

Palak Tiwari

संपत्ती

वयाच्या 23 वर्षी पलक कोट्यवधी रुपये कमावते. रिपोर्टनुसार, पलक तिवारीकडे 15.20 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Palak Tiwari

कमाई

पलक व्हिडीओ सॉंग, सिनेमे, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करते.

Palak Tiwari

व्हिडीओ सॉंग

रिपोर्टनुसार, पलक एका व्हिडीओ सॉंगसाठी जवळपास 30 लाख रुपये घेते.

Palak Tiwari

सिनेमासाठी

पलक एका सिनेमासाठी जपळपास 50 ते 60 लाख रुपये घेते.

Palak Tiwari

सानिया मिर्झाने शेअर केला घराच्या नेमप्लेटचा फोटो, फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

येथे क्लिक करा