लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये पलक तिवारीचा खास जलवा

Anuradha Vipat

खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य

अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.


Palak Tiwar

चर्चेत

आता पलक तिच्या खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Palak Tiwar

बोल्ड आणि ग्लॅमरस

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पलक प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Palak Tiwar

फोटोंची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Palak Tiwar

लूक

चाहत्यांना देखील पलकचा हा लूक आवडला आहे

Palak Tiwar

सक्रिय

पलक कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Palak Tiwar

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पलक फोटो आणि व्हिडीओ सोपोस्ट करत असते.

Palak Tiwar

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून सना मकबूलची उडाली झोप

येथे क्लिक करा